Tuesday, 21 April 2020

ANANDACHE GANE............

नमस्ते  मित्रांनो
खूप  दिवसांनी  आपणं  भेटतोय,...   मधल्या  काळात  राहून  गेलं  . अर्थात  मनात  आठवण  होतीच . . . . तर  मनात  या क्षणी  अस्वस्थता   आहेच. ! माझ्या,  तुमच्या ,.  आपल्या  सर्वांच्या . !!अचानक  उद्भवलेले  हे संकट . करोना ... कोरोना ... जगभर पसरलेला  हा अकल्पित विषाणूं !\ मानवी  बुद्दिमत्तेला  आव्हान देणारा विषाणू !खरंच 'कधीच वाटलं

नव्हतं की' असंकाही होईल. जग एकाच वेळेस इतके    बंदिस्त               होईल                                  गरीब -श्रीमंत ,          छोटा -मोठा , कुरूप -सुंदर, काळा-गाेरा सगळा भेद नष्ट करून  ,सगळ्यांना एकाच पातळीवर उभा करणारा, "जीवन हे क्षणभंगूर आहे "आणि "मृत्यू हेच मनावर   ठसविणारा  ,   जिवघेणा विषाणू  !!  पण बुद्धीचं वरदान लाभलेला मनुष्य, मनानेही निर्मळ आहे . . अंतस्थ सर्वधर्म समभाव! सर्व विश्वा प्रती प्रेम आणि सर्व प्राण्यात  प्रसन्नता  याभावरा      प्रकटणारा!!   म्हणणे नक्कीच नक्कीच या पा प्रसंगाला आपण तोंड देऊ या  । .   या सगळ्याचराचरसृष्टी    आणि शुभचिंतन मनात ठेवून या प्रसंगाला तोंड देवुया. .  नक्कीच हे संकट नाहिस होणार आहे ,पुन्हा पहिल्यासारखा अधिक प्रेमाने . . अधिक पेमाने. . अधिक जिव्हाळ्याने ,माणूसएकत्र होऊन आनंद ,आपलेपणा, आत्मीयता ठेवून जिवन   जगणारं आहे  !!नक्तिच हे सुंदर जगणं  पुनहा सुरु होणार . . नक्तिच. . . म                                       आणि                                                                           !                      !
       "  "  डॉ. माधवी खरात   

No comments:

Post a Comment