Saturday, 8 March 2014
Wednesday, 26 February 2014
. nve rup
आपल आयुष्य म्हनजे एक नागमोडी वळणवळणाची वाट असते, प्रत्येक वळनावर नवा अनुभव ,नवी वेदना-सवेंदना , नवा गंध नवा रंग कळतनकळत आपल्याला कवेत घेत असतो ,हे सगळ परखत निरखत देवून घेवून आपण जगत असतो ……… ,आयुष्याच्या एका नव्या वळनावर नव्या भूमिकेत मी आहे ,आजीच्या भूमिकेत। ……
दि , १५ ला san jose इथे केसार हॉस्पिटल मधे माज्या लाडक्या लेकिने कन्येला जन्म दिला , मुलगी ,बहिन भाची , मैत्रिण सखी,पत्नी ,आई , माई बाईं ,,,,,,,,अनेक नात्यांचा गोफ गुंतता गुंतता आता प्रप्त जालेले हे आईपणाचे विस्तृत रूप। ।,,,,,,मी सुखवले आहे ,,,,,,,,
Wednesday, 1 January 2014
म्हणता म्हणता,,,,२०१३ साल संपल, काही गॊष्टि केल्या ,काही कराय च्या राहिल्या ,तरीही मनात समाधानाची भावना आहे दोन पुस्तकांचे प्रकाशन ,एक पुस्तक प्रेस मधे ,अन एका पुस्तकाचे लेखन चालू,,,,या वर्षात दिल्लीतले वास्तव्य सुखवणारे होते ,लेखक - प्रकाशक भेटी, एतिहासिक स्थळांना शांतपणे ,भरपूर वेळ देवून दिलेली भेंट ., नवे लेखनास उपयुक्त होती,अर्थात कुटुंब आणि मित्रंम डळींची साथ म हत्वपूर्ण होती , तो ऐक परमोंच ठेवा आहे त्या बद्द्ल मनात आहे , ती फक्त कॄतन्यता ,,,,,,,,,,,,
सर्वाना नववर्षाच्या मनापासून शुभेछा ,,,,,,,,,,
Subscribe to:
Posts (Atom)