म्हणता म्हणता,,,,२०१३ साल संपल, काही गॊष्टि केल्या ,काही कराय च्या राहिल्या ,तरीही मनात समाधानाची भावना आहे दोन पुस्तकांचे प्रकाशन ,एक पुस्तक प्रेस मधे ,अन एका पुस्तकाचे लेखन चालू,,,,या वर्षात दिल्लीतले वास्तव्य सुखवणारे होते ,लेखक - प्रकाशक भेटी, एतिहासिक स्थळांना शांतपणे ,भरपूर वेळ देवून दिलेली भेंट ., नवे लेखनास उपयुक्त होती,अर्थात कुटुंब आणि मित्रंम डळींची साथ म हत्वपूर्ण होती , तो ऐक परमोंच ठेवा आहे त्या बद्द्ल मनात आहे , ती फक्त कॄतन्यता ,,,,,,,,,,,,
सर्वाना नववर्षाच्या मनापासून शुभेछा ,,,,,,,,,,