Sundar Sunday
Tuesday, 21 April 2020
ANANDACHE GANE............
नमस्ते मित्रांनो
खूप दिवसांनी आपणं भेटतोय,... मधल्या काळात राहून गेलं . अर्थात मनात आठवण होतीच . . . . तर मनात या क्षणी अस्वस्थता आहेच. ! माझ्या, तुमच्या ,. आपल्या सर्वांच्या . !!अचानक उद्भवलेले हे संकट . करोना ... कोरोना ... जगभर पसरलेला हा अकल्पित विषाणूं !\ मानवी बुद्दिमत्तेला आव्हान देणारा विषाणू !खरंच 'कधीच वाटलं
नव्हतं की' असंकाही होईल. जग एकाच वेळेस इतके बंदिस्त होईल गरीब -श्रीमंत , छोटा -मोठा , कुरूप -सुंदर, काळा-गाेरा सगळा भेद नष्ट करून ,सगळ्यांना एकाच पातळीवर उभा करणारा, "जीवन हे क्षणभंगूर आहे "आणि "मृत्यू हेच मनावर ठसविणारा , जिवघेणा विषाणू !! पण बुद्धीचं वरदान लाभलेला मनुष्य, मनानेही निर्मळ आहे . . अंतस्थ सर्वधर्म समभाव! सर्व विश्वा प्रती प्रेम आणि सर्व प्राण्यात प्रसन्नता याभावरा प्रकटणारा!! म्हणणे नक्कीच नक्कीच या पा प्रसंगाला आपण तोंड देऊ या । . या सगळ्याचराचरसृष्टी आणि शुभचिंतन मनात ठेवून या प्रसंगाला तोंड देवुया. . नक्कीच हे संकट नाहिस होणार आहे ,पुन्हा पहिल्यासारखा अधिक प्रेमाने . . अधिक पेमाने. . अधिक जिव्हाळ्याने ,माणूसएकत्र होऊन आनंद ,आपलेपणा, आत्मीयता ठेवून जिवन जगणारं आहे !!नक्तिच हे सुंदर जगणं पुनहा सुरु होणार . . नक्तिच. . . म आणि ! !
" " डॉ. माधवी खरात

Saturday, 8 March 2014
Wednesday, 26 February 2014
. nve rup
आपल आयुष्य म्हनजे एक नागमोडी वळणवळणाची वाट असते, प्रत्येक वळनावर नवा अनुभव ,नवी वेदना-सवेंदना , नवा गंध नवा रंग कळतनकळत आपल्याला कवेत घेत असतो ,हे सगळ परखत निरखत देवून घेवून आपण जगत असतो ……… ,आयुष्याच्या एका नव्या वळनावर नव्या भूमिकेत मी आहे ,आजीच्या भूमिकेत। ……
दि , १५ ला san jose इथे केसार हॉस्पिटल मधे माज्या लाडक्या लेकिने कन्येला जन्म दिला , मुलगी ,बहिन भाची , मैत्रिण सखी,पत्नी ,आई , माई बाईं ,,,,,,,,अनेक नात्यांचा गोफ गुंतता गुंतता आता प्रप्त जालेले हे आईपणाचे विस्तृत रूप। ।,,,,,,मी सुखवले आहे ,,,,,,,,
Wednesday, 1 January 2014
म्हणता म्हणता,,,,२०१३ साल संपल, काही गॊष्टि केल्या ,काही कराय च्या राहिल्या ,तरीही मनात समाधानाची भावना आहे दोन पुस्तकांचे प्रकाशन ,एक पुस्तक प्रेस मधे ,अन एका पुस्तकाचे लेखन चालू,,,,या वर्षात दिल्लीतले वास्तव्य सुखवणारे होते ,लेखक - प्रकाशक भेटी, एतिहासिक स्थळांना शांतपणे ,भरपूर वेळ देवून दिलेली भेंट ., नवे लेखनास उपयुक्त होती,अर्थात कुटुंब आणि मित्रंम डळींची साथ म हत्वपूर्ण होती , तो ऐक परमोंच ठेवा आहे त्या बद्द्ल मनात आहे , ती फक्त कॄतन्यता ,,,,,,,,,,,,
सर्वाना नववर्षाच्या मनापासून शुभेछा ,,,,,,,,,,
Tuesday, 24 December 2013
जग हे सुंदर आहे जग हे सुंदर आहे जग हे सुं
जग हे सुंदर आहे
विमानातून प्रवास करताना ,ढगांच्या पूंजक्यातून विहारनयाचा भास होतो,कुणीतरी ढग पिंजून सर्वत्र पसरवलेत ,केशरी रंगांचा सडा टाक लाय ,दुरवर लांब गडद निळ्या रंगांचा पट्टा पसरवलाय ,वर पांढरया रागांचे अछादन ,,,,,, ढ़ग आपल्या संगे धावतात माणसांच्या जगशिवाय हे वेगळ जग। किती विलक्षण ,,,,,प्राणीसॄ स्ती शिवाय असणारै स्तब्ध्,,,,शांत ,,,,,स्थिर एकट एक्ट,,,,,,,या वैविध्य जगाचा निर्माता ,,,,,,,?????

Monday, 23 December 2013
नवे नवे हवे हवे
नवे नवे हवे हवे
माणूस हा जन्मतः समाजशील आहे ,समाजशात्रन्यंनि बहुधा रुसोने म्ह्ल टलेले आहे ते खरच आहे। नेवार्क ते सन्फ्रान्सिस्को यूनाइटेड फ्लाइट मधे ऐशिच्य आसपास असनारी आजी भेटली सहा तासांच्या प्रवासात अमेरिकन अजीने आपणहुन गप्पा मारल्या मुलाबलान्ची माहिती सांगं ण विचारण, नाव विचारण आपल नॅन्सी नॉव सांगंण चालू होत। चार मुलांची आई नॅन्सी न्यू जर्र्सि ला ऎक टि राहात होति आणि क्रिसमस ला सुनेने बोलवले म्ह नून चाल ली होती आपल्या नुकत्याच मुत्यु पावलेल्या पतीचा फोटा दाखवताना नन्सीचे डोळे पाणावले। मी ,नन्सीचा हात हाती घेताना हळूवार झाले होते ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Subscribe to:
Posts (Atom)