Sunday, 22 December 2013

नवा वेध....

खर् तर प्रत्येक श्रण  नवा आनि जीवना च.वैवीध्य दाखवनारा असतो.कुतुह्लतेने बघन्याचि द्रिश्त्रि  मात्र हवी,सुदर रविवार हेच आहे....

माणसाच आयुष्य  म्ह ण जे   खरच  एक  कुतुहल  आहे  नित्य  नव्या  घटना  घडतात    कधी  जुन्या  गोष्टी  नव्या  रुपात समोर  येतात। मनाला   आनंद  देणारी ,निराशा देणारी ,अस्व्स्थ करणारी ,उत्साहित करणारी   भाऊक  करणारी   हळवी , हसरी  करणारी  घटना,,,,,,जीवनाचे रूप  विविधरंगी करते ता, ना  पी ,,,,,,,,,,,,इंद्रधनुषी  रंग जीवण  मोहक  करते ,,,,,,,,,,,,,

No comments:

Post a Comment